
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या पॉलीटेक्नीक कॉलेज वडगाव अंतर्गत संस्थेचे संस्थापक श्री. पी. एस. आंबटकर, उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर, सचिव सौ. प्रीती आंबटकर, सौ अंकिता पियुष आंबटकर, प्राचार्य श्री. जमीर शेख सर, रजिस्टार श्री. बिसन सर उपस्तिती होते.
भारताचे पहिले प्रधान मंत्री पंडित जवाहर लाल नेहरू यांची जयंती साजरी करण्यात आली.
सर्व प्रथम पंडित जवाहर लाल नेहरू यांचा प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली, श्री.पी एस.आंबटकर यांनी पंडित नेहरू यांच्या स्मुर्तीला उजाळा देत नेहरूजींना लहान मुले फार आवडत होते म्हणून त्यांचा ”बालदिवस ” म्हणून साजरा करण्यात येतो तसेच नेहरूजी महान नेता ,राजकारणी ,लेखक ,वक्ते ,देशप्रेमी होते,
”आराम हराम है” हे त्यांचे घोष वाक्य होते.
तसेच संस्थेचे संस्थापक श्री. पी. एस. आंबटकर यांनी विद्यार्थ्यांना बालकदिना निमत्त भेटवस्तू व अल्पोपहार देऊन पंडित नेहरूजींची जयंती साजरी केली.
या कार्यक्रमासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्तित होते.

https://marketsdarkweb.com nexus dark
Discover the amazing features of hghjfjdossa and elevate your experience today.
Many researchers are dedicated to uncovering its mysteries.