रोटरी क्लब द्वारा सोमय्या पॉलीटेक्नीकमध्ये जागृतकता (अवेअरनेस) उपक्रम विध्यार्थ्यांसाठी जनजागृकता,व्यसनमुक्त धडे
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या पॉलीटेक्नीकतर्फ विध्यार्थ्यांसाठी अवेअरनेस या विषयावर सेमिनार रोटरी क्लब चंद्रपूर द्वारा आयोजित करण्यात आले होते, प्राचार्य जमीर शेख,उपप्राचार्य दीपक मस्के तसेच रोटरी क्लबचे अध्यक्ष...