सोमय्या पॉलीटेक्नीकच्या विध्यार्थाचे व्हेटलिफ्टिंग आणि रेसलिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक
कृत्तिका शुक्ला,अक्षय भोटकूरी आणि खुशाल मंदाडे यांनी मारली बाजी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ व IEDSSA अंर्तगत विभागीय व्हेटलिफ्टिंग आणि रेसलिंग स्पर्धेत सोमय्या पॉलीटेक्नीकचे विध्यार्थाने यश प्राप्त केले,...