सोमय्या आयुर्वेद वैधकीय महाविद्यालय व रुग्णालय सुमठाना भद्रावती जिल्हा : चंद्रपूर येथे जेष्ठ नागरीक (Geriatric ) ओ.पी.डी.चे शुभारंभ
दिनांक ३/१०/२०२५ रोजी सोमय्या वैधकीय महाविद्यालय व रुग्णालय सुमठाना भद्रावती येथे जेष्ठ नागरीक नि:शूल्क आरोग्य तपासणी शिबीर (Geriatric ) ओ.पी.डी.चे शुभारंभ प्रमुख अतिथी सोमय्या आयुर्वेद वैधकीय महाविद्यालय व रुग्णालयचे चेअरमन...
