वेबपोर्टलवर मिळणार बाष्पके व पाईपिंगच्या आरेखनची मान्यता
मुंबई, दि. १४ : महाराष्ट्र हे बाष्पके व इतर संलग्न यंत्रणेच्या निर्मितीत अग्रेसर आहे. बाष्पके, प्रेशर व्हेसल, पायपिंग निर्मिती /उभारणी करण्यापूर्वी त्यांचे आरेखन (ड्रॉईंग) संचालकांकडून मान्य करणे गरजेचे असते. सध्या देशभरासह राज्यात कोविड...