
सोमय्या गृप तर्फे जागतिक शांतेते साठी मानवी साखळी व्दारे विश्व शांती प्रतीकची प्रतीकृती बनवुन गिनिज बुक वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव नोंदविण्यात आले. त्यामध्ये सहभागी विदयार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सम्मान करण्यात आलेला आहे.
याप्रसंगी सोमय्या गृप चे अध्यक्ष पी. एस. आंबटकर, मुख्यध्यापक फैयाज अहमद, उपमुख्यध्यापिका लिपिका अधिकारी हे उपस्थित होते. सोमय्या गृप चे अध्यक्ष पी. एस. आंबटकर यांनी विदयार्थ्यांना प्रमाणपत्र चे महत्त्व समजावुन भविष्यात आपण अशाप्रकारे गिनिज बुक वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये पुन्हा आपले नाव नोंदवु. याप्रसंगी मुख्यध्यापक फैयाज अहमद, उपमुख्यध्यापिका लिपिका अधिकारी यांनी सुध्दा आपले विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे संचालन सोनी कुरील यांनी केले. यशस्वी रीत्या पार पाडण्यासाठी सांस्कृतिक विभागाचे प्रमुख किरण सावरकर, प्रनोती ओंडकर, मनिषा मस्के, सुनंदा बोम्मावार, प्रशांत बिश्वास, निलेश दुर्योधन, सुरेश झुंगरे, सुनिल कन्नाके, मेघा नानकशाहीन, कृतिका दुर्योधन, राणी हिरवाणी, प्रविणा दुधे, जयश्री नलावार तथा सर्व शिक्षक वर्ग आदि ने प्रयत्न केले.
तसेच सर्व शिक्षकांनी विदयार्थ्यांचे अभिनंदन केले.
