सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज येथे महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाद्वारे संचालित सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, चंद्रपूर येथे महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अत्यंत उत्साहात व अभिमानाने साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे...