सोमय्या पाॅलिटेक्नीक येथे 28 फेब्रुवारी 2021 ला रोजगार मेळावा
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर, व्दारा संचालित सोमय्या पाॅलिटेक्नीक काॅलेज वडगांव चंद्रपूर अंतर्गत 28 फेब्रुवारी 2021 ला रोजगार मेळाव्याचे आयोजन स.9.00 ते 5.00 वाजेपर्यत करण्यात येत आहे. या रोजगार...