सोमय्या डिप्लोमा इन इंजिनेरींगच्या विध्यार्थाचे व्हेटलिफ्टिंग आणि रेस्लिंग स्पर्धेत सुवर्ण झेप
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ व IEDSSA अंर्तगत विभागीय व्हेटलिफ्टिंग आणि रेस्लिंग स्पर्धेत सोमय्या डिप्लोमा इन इंजिनेरींगच्या विध्यार्थाने यश प्राप्त केले, ह्या स्पर्धा नागपूर विभागीय अंर्तगत जी. एच.रायसोनी...
