सोमय्या पॉलीटेक्नीक येथे पंडित नेहरू यांची जयंती साजरी
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या पॉलीटेक्नीक कॉलेज वडगाव अंतर्गत संस्थेचे संस्थापक श्री. पी. एस. आंबटकर, उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर, सचिव सौ. प्रीती आंबटकर, सौ अंकिता पियुष आंबटकर,...