सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेकनॉलॉजि कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी फ्रेशर्स पार्टीचे आयोजन
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेकनॉलॉजि कॉलेज मध्ये फ्रेशर्स पार्टीचे आयोजन करण्यात आले,या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री.पी.एस.आंबटकर, उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर, डायरेक्टर सौ.अंकिता पि.आंबटकर ,प्राचार्य...