सोमय्या पॉलीटेक्नीक येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर याना अभिवादन
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या सोमय्या पॉलीटेक्नीक कॉलेज मध्ये महापरिनिर्वाण दिवस साजरा करण्यात आला, सर्व प्रथम भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली ,यावेळी...
