आमदार किशोर जोरगेवारांचा पहिला निधी पाण्यासाठी
२५ लक्ष निधीतून १३ बोरवेलच्या कामांना सुरुवात, आठ दिवसात काम होणार पुर्ण चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील पाणी टंचाई पाहता आमदार किशोर जोरगेवार यांनी आपला पहिला आमदार निधी चंद्रपूकरांची तहान भागविण्याठी खर्च केला...