सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज वडगाव, चंद्रपूर येथे इंडक्शन प्रोग्रॅम चे आयोजन
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजी तर्फ विध्यार्थ्यांसाठी इंडक्शन प्रोग्रॅम चे आयोजन करण्यात आले होते, कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून संस्था अध्यक्ष पी.एस.आंबटकर, उपाध्यक्ष पियुष पी. आंबटकर,...