MSPM ग्रुप येथे जागतिक महिला दिवसाचे औचित्य साधून विद्यार्थिनीने महिला विषयक कायदे घेतले जाणून
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेकनॉलॉजि कॉलेज आणि सोमय्या पॉलीटेक्नीक कॉलेज मध्ये ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत महिलाविषयक कायदा आणि जागरूकता या कार्यक्रमाचे आयोजन...