
Read Time:53 Second
गडचिरोली – भामरागड तालुक्यातील कोपरशी गावालगतच्या जंगल परिसरात आज सकाळी सहा वाजताच्या सुमारास नक्षल व पोलिसात चकमक झाल्याची माहीती असून यात चार जवान जखमी झाल्याचा अंदाज वतॕविण्यात येत आहे.
कोठी मदत केंद्रातगॕत येत असलेल्या कोपरशी जंगल परिसरात आज सकाळी पोलिस नक्षल विरोधी अभियान राबवित असतांना जंगलात दबा धरुन बसलेल्या नक्षलवाद्यांनी पोलिस पथकावर गोळीबार केला. प्रतिऊत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार केला. माञ,या चककीबाबत पोलिस विभागाकडून दुजोरा मिळाला नाही.