सोमय्या पॉलीटेक्निकच्या विध्यार्थ्याना परीक्षेत सुयश

                                                    महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ,मुंबई द्वारे घेण्यात आलेल्या उन्हाळी  सत्र २०२५ सेमिस्टर पद्धतीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला,ह्यामध्ये दरवर्षी प्रमाणे ह्यावर्षीसुद्धा सोमय्या पॉलीटेक्नीकच्या विध्यार्थानी आपल्या उज्वल व यशस्वी निकालाची परंपरा कायम राखत निकालात विध्यार्थानी आपले सर्वत्कृष्ट स्थान कायम राखले आहे.

                                                     त्यामध्ये इलेक्ट्रिकल इंजिनीरिंग  विभाग, कॉम्प्युटर सायन्स इंजिनिरिंग विभाग, मेकॅनिकल इंजिनिरिंग विभागातील, सिव्हिल इंजिनीरिंग विभागातील, डिप्लोमा इन मेडिकल लेबॅटरी इंजिनीरिंग विभाग, ईलेकक्ट्रॉनिक्स अँड टेलीकॉम्म्युनिकेशन इंजिनीरिंग विभागातील, मायनिंग अँड सर्विंन्ग विभागातील निकाल उत्कृष्ट निकाल जाहीर झाला.

                                                  यात  तेजस्विनी गुरनुले  ९०.७३%, मुस्कान कुरेशी  ९०.५९,प्रियंका गुम्पालवार  ९०.५१%,अलीपशा शोम ८८.८७%, नंदिनी अहिरकर  ८८. ४७%, क्रिष्णाली रणदिवे  ८७.२१%,नुसरत  फातेमा  ८७.०६%, सामायरा मेश्राम ८६.९३%, वैष्णवी चिन्नाला ८६.९४%, अर्पिता वांढरे ८६. ००%,आरुष झाडे ८६.००%,मृणाली साखरकर ८५.६५%,शाहिद जावेद ८५.६३%,अक्षय भूतकरी ८५.०७%,रिया भोयर ८४. ३३%,नजीफ अहमद ८४.११%,सानिया असूतकर ८३.४४%,रोशनी निशाद ८३.२७%,शिवसाई कलवल ८२.२०%,कल्यानी गोरे ८१.८९%,करण सिंग ८१.३७%,संघर्ष राऊत ८१.२२ %,कृष्णा पिंपळकर ८१.२०%,शंतनू येडूरला ८०.६७%,नम्रता नैताम ८०.६७%,धीरज दास ८०.४७%,पायल गजभिये  ८०.२७ %,अफसर खान ८०.११%,प्रणाली गेडाम ८०.००%,आलीय शेख ८०.००%,श्रुती कार्लेकर ८०.००%,पियुष तावडे  ८०.००%,सबेहीण खान ८०.००%, सर्वद्न्य नवलकर ८०.००%,   रतन गौरकार ७९.७७%,अंकिता बल्की ७९.०६%,प्रिन्स माहात्त्व ७९. ६६%,सानिया चवंडे ७८.८७%,तृषान्त नवलकर ७८.००%,कुरेशी झुबेरअहमद ७७.७७%,समर्प मानकर ७७.५३%,लीना देवांगन ७७.१८%

 

गुण घेत विध्यार्थानी आपले सर्वत्कृष्ट स्थान कायम राखले आहे.

                   विध्यार्थानी स्वतः शी स्पर्धा केली तर यश निश्चित मिळते पण ज़िद्ध कायम असली पाहिजे,स्वप्नांना पूर्ण करण्याची,हेच स्वप्न घेऊन वाटचाल करीत राहिले पाहिजे.यशाने हरळून न जात आणि अपयशाला खचून न जाता आपली वाटचाल करीत राहिले पाहिजे आणि अभ्यासासाठी स्वतःशीच स्पर्धा केली तर यश निश्चित मिळेल.

संस्थेचे संस्थापक श्री. पी. एस. आंबटकर,उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर, डायरेक्टर सौ. अंकिता पियुष आंबटकर, प्राचार्य जमीर शेख,उपप्राचार्य दीपक मस्के यांनी विधार्थांचे अभिनंदन केले.

                  विभागप्रमुख तसेच सर्व प्राध्यापक वृंद,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे प्राप्त केलेल्या नेत्रदीपक यशाबद्दल कौतुक केले.

Previous post सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, चंद्रपूर येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा
Next post सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज येथे ‘राष्ट्रीय ग्रंथपाल दिवस’ उत्साहात साजरा…..

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News