
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ,व्दारा संचालित सोमय्या पाॅलिटेक्निक,वडगांव,चंद्रपूर येथे”राष्ट्रीय गणित दिवसाचे आयोजन करण्यात आले हयामध्ये पाहूणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष पी.एस. आंबटकर,उपाध्यक्ष पियुष आंबटकर,प्राचार्य जमीर शेख सर,रजिस्टर श्री.राजेश बिसेन उपस्थित होते.
राष्ट्रीय गणित दिवसाचे महत्व सांगतांना भारत सरकारने 22 डिसंेबर ला राष्ट्रीय गणित दिवस म्हणून घोषणा केली. भारताचे 14 वे आणि पूर्व प्रधानमंत्री मनमोहन सिंह यांनी 2012ला मद्रास येथे विश्वविद्यालयात भारतीय गणित ”श्रीनिवास रामानुजन यांच्या 125व्या वर्षगाठ हया उदघाटन प्रसंगी 22 डिसंेबरला ”राष्ट्रीय गणित दिवस म्हणुन जाहिर केला. तसेच गणिताच्या शिक्षकांने व्दसपदम पध्दतीने गणिताचे महत्व विद्याथ्र्यांना पटवून दिले श्रीनिवास रामानुजन यांच्या जन्मदिवसाला राष्ट्रीय गणितीय दिवस का साजरा केल्या जातो याची माहिती शिक्षकांनी विद्याथ्र्यांना माहिती दिली. श्री रामानुजन यांच्या असामान्य बुध्दीमत्तेमुळे माध्यामिक शाळेत असतांनाच ते अनेक प्रमेये आणि गणिती सिध्दांत सांगत,22 डिसंेबर हा दिवस भारतीय विद्याथ्र्यासाठी गौरवशाली मानला जातो. श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म इरोड, तामीलनाडू,येथे 22 डिसेंबर 1887 रोजी झाला होता. ते भारतीय गणितज्ञ होते,रामानुजन हे गणिताचा विचारकरीत रामानुजन यांनी गणितात 120 प्रमेय निर्माण केले त्यासाठी केब्रिज विद्यापीठाने त्यांना दिलं,रामानुजन गणिताबद्यलच्या योगदानामुळे त्यांचा जन्मदिन राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जातो. श्री.रामानुजन यांनी Analytical theory on numbers, Elliptical Function आणि Infinite Series या विषयावर अभ्यास केला आहे.
या कार्यक्रमाकरीता विद्यार्थी व्दसपदम उपस्थित राहुन राष्ट्रीय गणित दिवसाला उस्फुर्त प्रतिसाद दिला. तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते .

https://marketsdarkweb.com dark web sites