सोमय्या तंत्रनिकेतन येथे संविधान दिवस साजरा

 

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या तंत्रनिकेतन कॉलेज वडगाव येथे संविधान दिवस साजरा  करण्यात  आला, संस्थेचे संस्थापक  श्री. पी. एस. आंबटकर, सचिव सौ.प्रीती पांडुरंगजी आंबटकर ,उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर, सौ. अंकिता पियुष आंबटकर, प्राचार्य श्री.जमीर शेख सर, उपप्राचार्य डॉ. प्रशांत शिंगरे, रजिस्टार बिसन सर यांची उपस्थित होते.

‘’ आपले संविधान आपला आत्मसन्मान ‘’

संविधान दिवसाविषयी विध्यार्थाना माहिती देत असताना २६ नोव्हेंबरला भारतीय संविधान स्वीकृत केले,त्यामुळे हा दिवस भारतीय संविधान म्हणून साजरा केला जातो. तसेच देशात समता,बंधुता,न्याय,स्वात्रंत ही मूल्य रुजली आहे,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या भरीव योगदानातून घटना समितीने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी समर्पित करून प्रजासत्ताक राष्ट्राची पायाभरणी केली.संविधानात्मक हक्का सोबत कर्तव्याची अंमलबाजवणी महत्वाची आहे.

प्रत्येक नागरिकाला स्वतन्र भारतात राहण्याचा समान अधिकार दिला आहे,जागरूकता व्हावी आणि संविधानिक मूल्याचा प्रचार व्हावा यासाठी संविधान दिवस साजरा केला जातो.

या कार्यक्रमाला सर्व विभाग प्रमुख आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .

Previous post सोमय्या तंत्रनिकेतन कॉलेज मधील विधार्थांचे बास्केटबॉलमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन
Next post सोमय्या तंत्रनिकेतन तेथे विध्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्त्व विकास मेळावा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News