महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ वडगांव,चंद्रपूर व्दारा संचालित मॅकरून स्टुडेंटस अॅकेडमी येथे नाताळ सण साजरा केला. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष श्री.पी.एस.आंबटकर,उपध्यक्ष श्री. पीयुष आंबटकर,प्राचार्य श्री.रोशन रामटेके उपस्थित होते.
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मा.पि.एस.आंबटकर सर,यांनी विद्याथ्र्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले,”आई,वडील आपले प्रथम दैवत,तसेच मनुष्य हा आपल्या चांगल्या गुणांमुळे व माणवतावादी विचारामुळे दैवीय स्थान प्राप्त करू शकते“ येशु ख्रिस्त हे एक उत्तम उदाहरण आहे.
यानंतर प्राचार्य श्री.रोशन रामटेके यांनी नाताळ सणाची माहिती विद्याथ्र्यांना देत असतांना येशू ख््िरास्त एक महान व्यक्ति होते,त्यांनी समाजाला प्रेमाची आणि मानवतेची शिकवण दिली,येशू ख्रिस्तांनी जगभरातील जनतेला प्रेमाने आणि सदभावनेने राहण्याचा संदेश दिला असून त्या दिवशी चर्चमध्ये जाऊन विशेष प्रार्थना केली जाते.
तसेच मॅकरून स्टूडेंटस अॅकेडमी ही चंद्रपूर शहरातील रहिवासी वस्तीगृह असल्यामुळे कोविड -19 चे भान ठेवून आणि नियम पाळून विद्यार्थी.उपस्थित होते
कार्यक्रमाचे आयोजन करून नाताळ सण साजरा केला. विद्याथ्र्यांनी व शिक्षकांनी ग्.उंे जतमम तयार करून त्याला सजवले,वेगवेगळे कार्यक्रमाचे आयोजन करून सर्वाचा सहभाग नांेदविला.वस्तीगृहातील विद्याथ्यांना शाळेकडून बक्षीस वितरन केले हया कार्यक्रमाध्ये सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.