MSPM ग्रुपचे शिक्षण सम्राट श्री.पी.एस.आंबटकर यांचा वाढदिवस साजरा

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाच्या विदर्भातील शिक्षण क्षेत्रात यशाची भरारी घेणारी संस्था म्हणून  महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचे नाव सन्मानाने घेतले जाते संस्थापक श्री.पी. एस.आंबटकर यांचा  वाढदिवस उत्सहात साजरा करण्यात आला.

दर्जेदार शिक्षणासह सामाजिक बांधिलकीतून या संस्थेचा जन्म झाला असून त्याचे सुपुत्र उपाध्यक्ष श्री.पियुष आंबटकर आणि पत्नी सौ.अंकिता पियुष आंबटकर यांचा सोबतीने जिद्ध आणि संस्थेविषयी असलेली आस्था यामुळे हे शक्य झालेले आहे.या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यातून विध्यार्थाना दर्जेदार आणि मूल्यवर्धित शिक्षणाच्या माध्यमातून त्यांच्या करियरसाठी नवी दारे उघडली आहेत ,ते नेहमी यशस्वी व्हावे अशी कामना करीत सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या .

“Nothing is impossible  का नारा लेकर Everything is possible “ असे म्हणणारे MSPM  चे संस्थापक श्री.पांडुरंगजी आंबटकर याना शिक्षण महर्षी म्हणून ओळखल्या जाते.

तसेच आधुनिक जगात टिकाव धरू शकणारे व्यवसायिक शिक्षण घ्यारोजगार मागण्यापेक्षा व्यवसाय शिक्षण आणि  घेऊन आपल्यासह इतरांसाठी रोजगारांची निर्मिती उपलबद्ध करा,तसेच कोविड १९ च्या महामारीच्या वेळी गरजू लोकांना अन्नदान करीत होते त्यांचे जीवन हे गरजुंना समर्पित आहे त्यांची सेवा करण्याची भावना हि कधीच संपणार नाही,महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यातील चंद्रपूर जिल्ह्यात विध्यार्थाना काळासोबत धावणारे दर्जेदार शिक्षण उपलब्ध व्हावे या उदात्त हेतूने काही वर्षांपूर्वी सर्व संस्थेची स्थापना केलेली होती .

संस्थापक श्री.पी. एस.आंबटकर म्हणतात माझे जीवन आहे तोपर्यंत शिक्षण क्षेत्रामध्ये सेवा समर्पित करीत असून “सेवा हीच परमधर्म”आहे.

ह्या कार्यक्रमाला उपाध्यक्ष श्री.पियुष आंबटकर ,सचिव सौ.प्रीती पी.आंबटकर, प्राचार्य शोभना मॅडम,प्राचार्य फैय्याज सर,प्राचार्य शेख सर,प्राचार्य हिवरे सर,प्राचार्य दामले सर,प्राचार्य राजदा मॅडम, रजिस्टार बिसन सर यांनी संस्थापक श्री.पी. एस.आंबटकर याना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या दिल्या आणि कार्यक्रम उत्सहात पार पाडला.

या कार्यक्रमाला सर्व विभाग प्रमुख आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्तित होते .

Previous post व्यवसाय शिक्षणाने उद्योजक बना – पि.एस. आंबटकर
Next post सोमय्या तंत्रनिकेतन येथे श्री.संताजी महाराजांची जयंती संपन्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News