सोमय्या डिप्लोमा इन इंजिनीरिंग महाविद्यालयात विधार्थ्यांसाठी अल्युमणी प्रोग्रामचे आयोजन
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या डिप्लोमा इन इंजिनीरिंग महाविद्यालयात दिनांक ३ जानेवारी २०२६ ला (अल्युमणी प्रोग्राम) माजी विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये सर्वप्रथम सर्व विधार्थांचे...
