
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या पॉलीटेकनिक कॉलेज वडगाव अंतर्गत २८ सप्टेंबर २०२१ ला रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे या रोजगार मेळाव्यात डिप्लोमा,डिग्री,आणि आई टी. आय विधार्थ्यासाठी सुवर्ण संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे, तरी सर्व गरजू विध्यार्थ्यानी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा आणि मोठंमोठ्या नामांकित कंपनीत रोजगार मिळावा ह्यासाठी सोमय्या पॉलीटेक्नीक कॉलेज नेहमी तत्पर राहील असे संस्थेचे संस्थापक श्री. पी. एस. आंबटकर, उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर, सौ. अंकिता पियुष आंबटकर, प्राचार्य श्री. जमीर शेख, रजिस्टार श्री.बिसन सर यांनी सूचित केले
ह्या करीत २७ सप्टेंबर २०२१ पर्यंत इच्छित विद्याथीनी नोंदणी करावी, प्राध्यपक कमलेश ठाकरे(९५४५२४५४७०), प्राध्यपक भरत बाबरे (९३७३५७९९७८), प्राध्यपक तुषार भरणे(९५९५५२१९२२) यांच्याशी संपर्क साधावा.
REGISTRATION LINK: https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfTGlmqYfXEgGGM6IxMCK27C1QPKM2Yt43T20wzpKxrOCe1CQ/viewform?usp=sf_link