सोमय्या डिप्लोमा इन इंजिनीरिंग महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या डिप्लोमा इन इंजिनीरिंग महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आले,संस्थेचे संस्थापक श्री. पी. एस. आंबटकर, प्राचार्य जमीर शेख , उपप्राचार्य...
