सोमय्या तंत्रनिकेतन चमू व्हॉलीबॉल स्पर्धेत विजेते

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ,चंद्रपूर द्वारा संचालित सोमय्या तंत्रनिकेतन कॉलेज IEDSSA  आय झोन चंद्रपूर व्हॉलीबॉल सामने २०२२-२०२३ नुकताच पार पाडलेल्या ज़िल्हा क्रीडा संकुल येथे झाला,त्यामध्ये सोमय्या तंत्रनिकेतन कॉलेज चमू विजेते ठरले,या सामन्यांमध्ये नागपूर,गोंदिया,भंडारा,विभागातील जवळपास १४ संघानी आपला सहभाग नोंदविला होता. सामना बजाज तंत्रनिकेतन कॉलेज यांनी आयोजित केला.

विध्यार्थ्यानी उत्तम कामगिरी करत असून संघात चुरशीचा सामना झाला ,या संघात कर्णधार विध्यार्थी तृतीय वर्षाला यतीम दाते सिव्हिल विभागातील,प्रियांशु पोरकर संगणक प्रथम वर्षाला,अस्थीम बादकल मिनींग विभाग,विनय नागुलवार इलेक्ट्रिकल विगातून,स्वप्नील जमदाडे मिनींग विभाग,दिनेश भंडारी मेकॅनिकल विभागातील,सुजल लोणगाडगे मिनींग विभाग,संघर्ष राऊत  सिव्हिल  विभागातील,कल्याण बोंबिली मेकॅनिकल विभागातील,अनिकेत सुरपात  इलेक्ट्रिकल विगातून,इत्यादी विध्यार्थ्यानी सहभाग घेतला होता, यासर्व विध्यार्थ्याचे संस्थेचे अध्यक्ष श्री.पी.एस.आंबटकर ,उपाध्यक्ष श्री.पियुष आंबटकर,प्राचार्य श्री जमीर शेख यांनी हार्दिक अभिनंदन केले आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

तसेच क्रीडा स्पर्धेचे भार टीम मॅनेजर म्हणून क्रीडा प्रमुख प्रा.कमलेश ठाकरे यांनी महत्वाची भूमिक पार पाडली, सर्व विध्यार्थ्याचे अभिनंदन विभागप्रमुख उपप्राचार्य डॉ.शिगारे,प्रा.नगराळे ,प्रा.पोहनकर,प्रा.ठाकरे,डॉ.चव्हाण,प्रा.सोडवले तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले.

Previous post सोमय्या पॉलीटेक्नीक येथे डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती साजरी
Next post सोमय्या तंत्रनिकेतन येथे पंडित नेहरू यांची जयंती साजरी

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News