सोमय्या पॉलीटेक्नीक कॉलेज येथे IEI कमिटीची स्थापना
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या पॉलीटेक्नीक कॉलेज वडगाव चंद्रपूर येथे विद्यार्थ्यांसाठी IEI कमिटी ची स्थापना करण्यात आले.या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री.पी.एस.आंबटकर, डायरेक्टर सौ.अंकिता पि.आंबटकर ,प्रमुख अतिथी डॉ.जी .के...
