सोमय्या तंत्रनिकेतन येथे श्री.संताजी महाराजांची जयंती संपन्न

सोमय्या तंत्रनिकेतन येथे श्री.संताजी महाराजांची जयंती संपन्न

 

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या सोमय्या तंत्रनिकेतन कॉलेज वडगाव येथे श्री. संत शिरोमणी जगनाडे महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. संस्थेचे संस्थापक श्री. पी. एस. आंबटकर, सचिव सौ.प्रीती पांडुरंगजी आंबटकर,उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर, प्राचार्य श्री.जमीर शेख सर, रजिस्टर श्री.बिसन सर कार्यक्रमला उपस्तित होते.

 

याप्रसंगी संस्थचे उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर यांनी सर्वप्रथम दीपप्रज्वलन केले आणि माल्यार्पण करून श्री.संत जगनाडे महाराज यांच्या जीवन चरित्राबद्धल मार्गदर्शन केले,प्रस्थापित अन्यायाविरुद्ध संघर्ष करणाऱ्या श्री.संत जगनाडे महाराजांचे पटशिष्य असलेले संताजी महाराज यांचा जन्म चाकण,जिल्हा पुणे येथे झाला.त्यांचे मूळ आडनाव सोनावणे असून जगनाडे या टोपण नावाने ते जास्त प्रसिद्ध झाले. संताजी महाराज त्यावेळेचे संत हे संताजी महाराज त्यावेळेचे संत हे माळकरी,टाळकरी नसुन प्रस्थापित समाज व्यवस्थेवर वार करणारे खरे वारकरी होते.तुकाराम महाराजांच्या विचारांना जिवंत ठेवण्याचे महान कार्य संताजींनी केले.संताजी महाराजांनी ‘ तैलीसिधु ” नावाच्या ग्रंथात व्यवसायाची माहिती दिलेली आहे. सतत वर्षांनी वर्षापर्यंत अविरत कार्य करणाऱ्या लढवय्या संताजीला तेली समाज म्हणूनच जनतेवर निस्वार्थ प्रेम करणारा आणि तुकाराम महाराज सारख्या माणसाला सर्व परिस्थितीत साथ देणारा दैवत मानतो असे विचार व्यक्त केले.
या प्रसंगी संस्थेचे सर्व विभाग प्रमुख आणि शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Previous post सोमय्या पॉलीटेक्नीक चंद्रपूर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन
Next post MSPM ग्रुपचे संस्थापक श्री.पांडुरंगजी आंबटकर याना २०२३ उद्योग भूषण पुरस्काराने सन्मानित

10 thoughts on “सोमय्या तंत्रनिकेतन येथे श्री.संताजी महाराजांची जयंती संपन्न

  1. Этот интересный отчет представляет собой сборник полезных фактов, касающихся актуальных тем. Мы проанализируем данные, чтобы вы могли сделать обоснованные выводы. Читайте, чтобы узнать больше о последних трендах и значимых событиях!
    Узнать больше – https://vivod-iz-zapoya-2.ru/

  2. Часто предприниматели объединяют понятия тендер и госзакупки, так как обе процедуры связаны с конкурсным выбором поставщика. Однако между ними существуют определённые различия, которые важно понимать перед началом работы в этой сфере.
    Разберитесь досконально – тендерное сопровождение под ключ ростов на дону

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News