
Read Time:45 Second
चंद्रपूर : सद्या देशात कोरोना कोविड 19 विषाणू प्रादुर्भाव वाढत असल्याने कोरोना वारीयर्सना त्यांच्या संरक्षणासाठी आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या माध्यमातून उपजिल्हा रुग्णालयात पीपी किट वाटप करण्यात आले
उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ भगत यांच्या कडे सुपूर्द करण्यात आले यावेळी निलम राचलवार राजू देवतळे सचिन फरकाडे नितीन गभणे अविनाश बारोकर पस सदस्य प्रदीप कामडी जयंत गौरकर आदी उपस्थित होते…