सोमय्या तंत्रनिकेतन कॉलेज मधील विधार्थांचे बास्केटबॉलमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन

 

सोमय्या तंत्रनिकेतन कॉलेजच्या विध्यार्थाचे उत्कृष्ट प्रदर्शन करून क्रीडा स्पर्धेत संस्थेचे नाव मोठे केले ,महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ  तर्फे क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र तंत्रशिक्षण मंडळ मुंबई संचालित ईटर इंजिनियरिंग डिप्लोमा स्टुडंट स्पोर्ट्स असोसिएशन मार्फत साई तंत्रनिकेतन भद्रावती येथे बास्केटबॉल स्पर्धा आयोजित केले होते , यामध्ये ६ ते ७ संघ उपस्थित होते,अंतिम सामना हा सोमय्या तंत्रनिकेतन व शासकीय तंत्रनिकेतन नागपूर यांच्यात चुरशीचा सामना झाला त्यामध्ये सोमय्या चमू उपविजेते ठरले .

ह्यास्पर्धात सारंग सोनुने,कीर्तन धनंजय,कमलपंथ बोम्पाल्लीवर,छगन खाडिलकर,माधव हलकरे,ध्रुव वाटकर,साहिल गुद्द्पल्लीवार,नकुल धनंजय,यतीन दाते, सौरव साहू, रुपम वैद्य या विधार्थांनी सहभाग नोंदविला होता, त्यांच्या यशाबद्धल संस्थेचे अध्यक्ष श्री.पी.एस.आंबटकर ,उपाध्यक्ष श्री.पियुष आंबटकर, सौ.अंकिता आंबटकर,प्राचार्य श्री जमीर शेख , उपप्राचार्य डॉ. प्रशांत शिंगरे, रजिस्टार बिसन सर यांनी हार्दिक अभिनंदन केले.

तसेच  क्रीडा प्रमुख प्रा.कमलेश ठाकरे यांनी महत्वाची भूमिका पार पाडली,तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सर्व विधार्थांचे अभिनंदन केले,

Previous post IEDSSA स्पोर्ट्समध्ये सोमय्या तंत्रनिकेतन विधार्थीनीचे उत्कृष्ट प्रदर्शन
Next post सोमय्या तंत्रनिकेतन येथे संविधान दिवस साजरा

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News