सोमय्या पॉलीटेक्नीक येथे महापरिनिर्वाण दिवस

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर संचालित सोमय्या पॉलीटेक्नीक येथे भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर यांचा ६ डिसेंबरला

महापरिनिर्वाण दिवस करण्यात आला ,सर्व प्रथम डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून सर्वानी अभिवादन केले .

भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्य संस्थेतील प्राचार्य व शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले,यामध्ये  विद्यर्थ्यांच्या पुढील शिक्षणाची ती मुहूर्तमेढ ठरावी तसेच पुढील जीवनात येणाऱ्या अडचणींशी लढा देण्यासाठी सक्षम असावे .शिका,संघटित व्हा व संघर्ष करा असा संदेश देऊन शैक्षणिक जागृती केले , डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर याना आधुनिक भारताचे जनक असेही समबोधिले जाते.

या कार्यक्रमाकरीता सोमय्या पॉलीटेकनिकचे  संस्थापक श्री. पी.एस.आंबटकर, उपाध्यक्ष श्री.पियुष आंबटकर, सचिव सौ.प्रीती आंबटकर, सौ.अंकिता पियुष आंबटकर, प्राचार्य जमीर शेख सर ,रजिस्टर बिसन सर  तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्तित होते.

Previous post MSPM ग्रुपचे अध्यक्ष श्री.पी एस. आंबटकर यांचा वाढदिवस साजरा
Next post सोमय्या पॉलीटेक्नीक येथे श्री. संताजी महाराजांची जयंती संपन्न

Leave a Reply

Your email address will not be published.

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News