महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ व महिला क्रीडा स्पर्धेत सोमय्या तंत्रनिकेतन कॉलेजच विधार्थीनीचे उत्कृष्ट प्रदर्शन करून क्रीडा स्पर्धेत संस्थेचे नाव मोठे केले.हि स्पर्धा महाराष्ट्र तंत्रशिक्षण मंडळ मुंबई संचालित ईटर इंजिनियरिंग डिप्लोमा स्टुडंट स्पोर्ट्स असोसिएशन मार्फत दोन दिवसीय शासकीय तंत्रनिकेतन यवतमाळ येथे पार पडाली, येथे विधार्थीनीच्या अनेक क्रीडा स्पर्धा ज्यात टेबल टेनिस,शतरंज,कॅरम,बॅटमिंटन,वॉलीबॉल,बास्केटबॉल,रनींग,इत्यादी स्पर्धेत जवळपास ३० ते ३५ संघानी भाग घेतला होता.
तसेच यामध्ये उंच उडी स्पर्धेमध्ये कुमारी गौरी पांडे,सिविल अंतिम वर्षाला विध्यार्थिनीने प्रथम क्रमांक प्रथम क्रमांक मिळविला ,तसेच टेबलटेनिस या स्पर्धेत सोमय्या तंत्रनिकेतन विधार्थीनीने उपविजेते ठरले,वैष्णवी चुनकरी,साई कीर्तना भंडारी,इलेक्टरीकल अंतिम वर्षातील ,ओमश्री घाटे,कोमल स्लॉट सिविल अंतिम वर्षातील विधार्थिनी दोन विजयी संघ व उपविजयी संघ यांचे चयन राज्य स्तरीय स्पर्धेत झाले आहे.
विधार्थीनीच्या यशाबद्धल संस्थेचे अध्यक्ष श्री.पी.एस.आंबटकर ,उपाध्यक्ष श्री.पियुष आंबटकर, सौ.अंकिता आंबटकर,प्राचार्य श्री जमीर शेख , उपप्राचार्य प्रा.डॉ.शिनगारे, रजिस्टार बिसन सर यांनी हार्दिक अभिनंदन केले आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
तसेच क्रीडा प्रमुख प्रा.कमलेश ठाकरे आणि प्रा.तृप्ती ऐकरे यांनी महत्वाची भूमिका पार पाडली,तसेच विभागप्रमुख आणि शिक्षक,शिक्षकेतर यांनी सर्व विधार्थांचे अभिनंदन केले,