सोमय्या पॉलीटेक्नीक येथे विद्यार्थ्यांचे निवडणूक स्पर्धेचे आयोजन

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर द्वारा संचालित सोमय्या पॉलीटेक्नीक येथे विद्यार्थ्यांमध्ये निवडणूक घेण्यात आले .
निवडणुकीच्या माध्यमातून संस्थेतील प्रत्येक विभागातर्फे विधार्थानी सहभाग नोंदविला आहे मायनींग तृतीय विभागातून प्राईम मिनिस्टर पवन कामपेल्ली , वाईस प्राईम मिनिस्टर संगणक विभागातील तृतीय वर्षातील सानिया अली , कल्चरल मिनिस्टर सिव्हिल विभागातून मोशीन शहा , फायनान्स मिनिस्टर सिव्हिल विभागातून महेश अहिर , स्पोर्ट्स मिनिस्टर मायनींग विभागातून दीक्षांक पोळे , ट्रान्सपोर्ट मिनिस्टर मायनिंग विभागातून रिक्की गज्जलवार हे विधार्थां निवडून आले .
ह्या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री. पी. एस. आंबटकर, उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर, सचिव सौ. प्रीती आंबटकर, सौ.अंकिता पीयूष आंबटकर, प्राचार्य जमीर शेख, रजिस्टार बिसेन सर तसेच शिक्षक प्रमुख व शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचार्यानी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांना मानचिन्ह ,बॅचेस देऊन त्यांचा गौरव केला. तसेच विधार्थाना संस्थेच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले आणि मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आपला सहभाग नोंदविला .
या कार्यक्रमाला सर्व विभाग प्रमुख आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्तित होते.

Previous post सोमय्या पॉलीटेक्नीक येथे नवं वर्षाचे स्वागत
Next post सोमय्या पॉलीटेक्नीक येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News