सोमय्या पॉलीटेकनिक येथे रोजगार मेळावा संपन्न

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर द्वारा संचालित सोमय्या पॉलीटेकनिक वडगाव अंतर्गत २८ सप्टेंबर २०२१ ला रोजगार मेळावा चे योजन करण्यात आले होते .या रोजगार मेळावा उत्स्फूर्त प्रतिसाथ विधार्थ्याकडून दिसुन आला.या मध्ये डिप्लोमा ,डिग्री,आय टी आय, विधार्थ्यासाठी सुवर्ण संधी होती, नामंकित मोठं मोठया कंपनी मध्ये संधी उपलब्ध करून देण्यासाठी सोमय्या पॉलीटेकनिक नेहमी तत्पर राहील असे संस्थेचे संस्थापक श्री .पी, एस. आंबटकर, श्री. पियुष आंबटकर, सॊ. अंकिता पियुष आंबटकर, प्राचार्य श्री. जमीर शेख, रजिस्टार श्री.बिसन सर यांनी सूचित केले.
सर्व कॉलेज चा विधार्थ्यासाठी सुवर्ण संधी प्राप्त झाली .यामध्ये ललित भोये, आकाश रामटेके, गौरव रॉय, चेतन उईके, श्रेयश खोब्रागडे, सिद्धार्थ धकाते, दीपिका बंजारी, प्रणाली चिन्चोने, स्नेहा ठोंबरे, नेहा पंडित आदी विद्याथ्यांचा कंपनी प्लेसमेंट झाले. सोमय्या पॉलीटेकनिक कॉलेज मधील प्रा.कमलेश ठाकरे, प्रा धनश्री मॅम, प्रा. भरत, बाबरे, प्रा.तुषार भरणे, प्रा.अमित ठाकरे, प्रा.आशिष भरटकर, प्रा.विजय थेरे आणि शिक्षक व शिक्षकेत् कर्मचारी उपस्तित होते.

Previous post सोमय्या पॉलीटेकनिक येथे रोजगार मेळावा
Next post सोमय्या पॉलीटेकनिक मध्ये महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News