सोमय्या पॉलीटेकनिक येथे गणपती बाप्पाचे विसर्जन

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या पॉलीटेकनिक कॉलेज वडगाव अंतर्गत गणेशविसर्जन कार्यक्रम साधेपणाने करण्यात आले , संस्थेचे .अध्यक्ष श्री. पी. एस. आंबटकर, उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर, सौ. अंकिता पियुष आंबटकर, प्राचार्य श्री. जमीर शेख, प्राचार्य श्री.मनीष हिवरे,प्राचार्य श्री रोशन रामटेके ,रजिस्ट्रार श्री.बिसन सर उपस्थित होते.
अखेर तो दिवस आला आहे जिथे सर्व गणेश भक्त जड अंतःकरणाने आपल्याला लाडक्या गणपती बाप्पाला निरोप द्याची वेळ आली .अनंत चतुर्दशीला बाप्पा आपल्या सर्व भक्ताचा निरोप घेत संस्थेच्या वेदना ,दःख आणि जीवनातील अड्थडे घेऊन जावो .श्री.गणेशाला विद्या ,शिक्षण ,समृद्धीचे प्रतीक मानले जाते, याच कारणांमुळे त्याला गजानन,धूम्रकेतु ,एकदंत, वक्रतुंड ,सिद्धिविनायक,आदी वेगवेगळया नावानी ओळखल्या जाते.मंगलमूर्ती कोरोना विषाणू ,प्रपंचींत विवंचना दूर करो आणि तुम्हाला सुफळ संपन्न होवू दे …. हीच कामन करता श्री.गणेशाला निरोप देत ”गणपती बाप्पा मोरया ,पुढचा वर्षी लवकर या ”….
या कार्यक्रमास उपस्तीत सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्तीत होते .

Previous post सोमय्या पॉलीटेकनिक येथे विशवाकर्मा जयंती साजरी
Next post सोमय्या पॉलीटेकनिक येथे रोजगार मेळावा

7 thoughts on “सोमय्या पॉलीटेकनिक येथे गणपती बाप्पाचे विसर्जन

  1. Pinco Casino открывает мир азартных развлечений с удобной платформой.
    Пинко Казино
    Современные технологии обеспечивают стабильность и комфорт.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News