सोमय्या पाॅलिटेक्नीक येथे 28 फेब्रुवारी 2021 ला रोजगार मेळावा

 

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर, व्दारा संचालित सोमय्या पाॅलिटेक्नीक काॅलेज वडगांव चंद्रपूर अंतर्गत 28 फेब्रुवारी 2021 ला रोजगार मेळाव्याचे आयोजन स.9.00 ते 5.00 वाजेपर्यत करण्यात येत आहे. या रोजगार मेळाव्यात डिप्लोमा, डिग्री, आणि आय. टि. आय. विद्याथ्र्यासाठी सुवर्ण संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. सर्व काॅलेजच्या विद्याथ्र्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दयावा, आणि मोठमोठया नामांकित कंपनीत रोजगार मिळावा हयासाठी सोमय्या पाॅलिटेक्नीक काॅलेज नेहमी तत्पर राहिल. असे संस्थेचे संस्थापक श्री. पी. एस. आंबटकर, उपाध्यक्ष पियुष आंबटकर, प्राचार्य जमीर शेख, रजिस्टर श्री. राजेश बिसन यांनी सुचीत केले.

उच्चशिक्षण घेणा-या विद्यार्थी, यांना मेघा प्लेसमंेटच्या विद्यमाने VISCON, FUKOKU, DISHA, JSW, हया नामांकित कंपनिमध्ये रोजगार मिळावा, हयामध्ये डिप्लोमा, डिग्री (ME, EE, CE, EJ, CW) आणि आय.टि.आय. इलेक्ट्रीशीयन, फिटर, व्हेल्डर, कोपा, शाखेतील विद्याथ्र्यांकरिता रोजगार उपलब्ध आहे.
हयाकरिता 27 फेबु्रवारी 2021 सायं. 5.00 वाजेपर्यंत नोदणी करण्यात यावे हया करीता सोमय्या पाॅलिटेक्नीक काॅलेज मधील प्रा. के. एम. ठाकरे (9545245470), प्रा. बी. बी. बाबरे (9373579978) विद्याथ्र्यांनी यांच्याशी संपर्क साधावा.

Previous post सोमय्या पाॅलिटेक्नीक येथे संत गाडगे महाराज जयंती साजरी
Next post जागतिक महिला दिन सोमय्या पाॅलिटेक्नीक येथे उत्साहात साजरा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News