सोमय्या पाॅलिटेक्नीक येथे संत गाडगे महाराज जयंती साजरी
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर व्दारा संचालित सोमय्या पाॅलिटेक्नीक येथे संत गाडगे महाराज जयंती साजरी करण्यात आली. सर्व प्रथम संत गाडगे महाराज हयांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून व दिप प्रज्वलन...