सोमय्या डिप्लोमा इन इंजिनीरिंग कॉलेजच्या विध्यार्थ्यांची कॅम्पस प्लयसमेंटद्वारा लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लि.कंपनीत निवड
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर द्वारा संचालित सोमय्या डिप्लोमा इन इंजिनीरिंग कॉलेजमध्ये वडगाव अंतर्गत ट्रेनींग अँड प्लेसमेंट विभागाद्वारा लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लि.कॅम्पस इंटरव्हयू दिनांक ०३ जानेवारी २०२६ ला रोजगार...
