सोमय्या डिप्लोमा इन इंजिनीरिंग कॉलेजच्या विध्यार्थ्यांची कॅम्पस प्लयसमेंटद्वारा लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लि.कंपनीत निवड

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर द्वारा संचालित  सोमय्या डिप्लोमा इन इंजिनीरिंग कॉलेजमध्ये  वडगाव अंतर्गत ट्रेनींग अँड प्लेसमेंट विभागाद्वारा लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लि.कॅम्पस इंटरव्हयू  दिनांक ०३ जानेवारी २०२६ ला रोजगार मेळावा चे योजन करण्यात आले , यामध्ये एकूण १५  विध्यार्थांची कंपनीत निवड झाली.याप्रसंगी कॅम्पस इंटरव्हयूकरीत मॅनेजर ट्रेनर (HR) दीपांशी सिंग,संस्थेचे संस्थापक पी.एस.आंबटकर,डिजिअम डी. जी.एम.चांदर्शेखेर रेड्डी,सेमिनार मॅनेजर संजय मोहितकर, मॅनेजरअमित कुमार,असिस्टन्ट मॅनेजर प्रशांत कुमार,मॅनेजर विवेक श्रीरामे,इंस्ट्रक्टर कृष्णा पंधराम (गौव्हरमेंट आईटीआई) आदीची उपस्थिती होती.

कॉलेजमधील कॅम्पस प्लयसमेंट सेलच्या माध्यमातून विध्यार्थाना सुवर्ण संधी मिळत असते,यामध्ये ईलट्रीकल इंजिनीरिंग विभाग, मेकॅनिकल इंजिनीरिंग विभागातील अंतिम वर्षाच्या ५८ विधार्थानी सहभाग नोंदविला त्यापैकी १५ विधार्थाना लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लि.कंपनीमध्ये निवड करण्यात आले, प्रीती दरेकर,कार्तिक वावरदडपे,प्रथमेश कोंडमवार,शुभेच्या सुखदेवे,ऋषिकेश वाघ,अनिष्क अनिष्का वानखेडे,शारजीत पठाण,अफसर खान,आशाहार खान,नामीत राऊत,रोशन बावणे,नेहा रामटेके,कुणाल डाहुले,जिंतेन्द्र पेटकर,रोहित सोनवणे अंतिम वर्षातील २०२५-२०२६ बॅच चे विधार्थी असून त्यांचा वर्षांचा ३.२० लाख पॅकेज आहे.

तसेच राहेइन्मेंटल लि.पुणे ह्या कंपनीतसुद्धा विध्यार्थ्यांच्या निवड झाली आहे,स्वाती उईके,प्रतीक रामटेके,आनंद माडगुला,निशा नाकाडे अंतिम वर्षातील २०२५-२०२६ बॅच चे विधार्थी असून त्यांचा वर्षांचा ३.२० लाख पॅकेज असून सर्वानी विधार्थांचं अभिनंदन केले.

याप्रसंगी लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लि.कॅम्पस इंटरव्हयू करीत येत आहे, या मध्ये डिप्लोमा विधार्थ्यासाठी सुवर्ण संधी आहे , नामंकित मोठं मोठया कंपनी मध्ये संधी उपलब्ध करून देण्यासाठी सोमय्या  डिप्लोमा इन इंजिनीरिंग कॉलेज नेहमी तत्पर राहील तसेच एका आघाडीच्या औधोगिक कंपनीसह तुमचे कॅर्रीयर सुरु करा असे संस्थेचे संस्थापक श्री .पी, एस. आंबटकर, उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर, डायरेक्टर सौ.अंकिता पियुष आंबटकर, प्राचार्य श्री. जमीर शेख, उपप्राचार्य श्री.अनिल खुजे सर यांनी सूचित केले. तसेच या कॅम्पस प्लयसमेंटच्या यशस्वीतेसाठी सर्व विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सहभाग

Previous post सोमय्या डिप्लोमा इन फार्मसी कॉलेजच्या विध्यार्थांची UNIJULES येथे औदयोगिक भेट
Next post सोमय्या डिप्लोमा इन इंजिनीरिंग कॉलेज च्या विधार्थानी (IEDSSA) विविध क्रीडा क्षेत्रात उंच भरारी

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News