सोमय्या डिप्लोमा इन इंजिनीरिंग कॉलेज च्या विधार्थानी (IEDSSA) विविध क्रीडा क्षेत्रात उंच भरारी
इन्टर इंजिनिअरींग डिप्लोमा स्टुडन्ट्स स्पोर्ट्स असोसिएशन अंतर्गत (IEDSSA) आणि महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ द्वारा आयोजित विद्यार्थी आणि विधार्थीनीचे चंद्रपूर येथील जिल्हा क्रीडांगणावर उंच भरारी घेऊन संस्थेचे नाव मोठे केले...
