सोमय्या ग्रुप येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या ग्रुप मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती साजरी करण्यात आली. संस्थेचे संस्थापक श्री. पी. एस. आंबटकर, प्राचार्य श्री.जमीर शेख,उपप्राचार्य प्रा.श्री.दीपक...
