क्रीडाक्षेत्रात सोमय्या डिप्लोमा इन फार्मसी, चंद्रपूर येथील मुलींच्या टेबल टेनिस स्पर्धेत विध्यार्थिनीने मारली बाजी

इन्टर इंजिनिअरींग डिप्लोमा स्टुडन्ट्स स्पोर्ट्स असोसिएशन अंतर्गत (IEDSSA) आणि महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ द्वारा आयोजित विधार्थीनीचे टेबलटेनिस सोमय्या डिप्लोमा इन इंजिनीरिंग कॉलेजची विधार्थिनीनि उत्कृष्ट प्रदर्शनी करून बाजी मारली.

सोमय्या डिप्लोमा इन फार्मसी, चंद्रपूर येथील मुलींच्या टेबल टेनिस संघाने IEDSSA I-झोन स्पर्धेत द्वितीय क्रमांक (2nd Prize) पटकावून महाविद्यालयाचा गौरव वाढवला आहे.

विधार्थिनी सानिया खान,मैत्रीला कुम्भारे,आस्था मस्के,ख़ुशी देवतळे या विधार्थांची निवड झाली , हि स्पर्धा  तायवडे कॉलेज ऑफ फार्मसी कोराडी,जिल्हा नागपूर येथे क्रीडा स्पर्धेचे आयोजन दिनांक २७ जानेवारी ते २९ जानेवारीला करण्यात आले , या स्पर्धेतमध्ये  नागपूर,चंद्रपूर,भंडारा,गोंदिया,गडचिरोली पॉलीटेक्नीक कॉलेज आणि फार्मसी संघानी भाग घेतला होता.  या स्पर्धेत आमच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कौशल्य, एकाग्रता आणि खेळभावना दाखवत सर्वांची मने जिंकली. सोमय्याचा झेंडा अभिमानाने उंच फडकताना पाहून खूप अभिमान वाटतो.

तसेच गुरुसाई पॉलीटेकनिक कॉलेज चंद्रपूर येथे दिनांक ३० जानेवारी ला बास्केट बॉल स्पर्धेत आयोजन करण्यात आले, त्यामध्ये द्वितिय क्रमांक मिळविला त्यामध्ये सानिया खान, ,मैत्रीला कुम्भारे,आस्था मस्के,ख़ुशी देवतळे,ख़ुशी डोंगरे,तृप्ती थोलदास,मानसी खारकर,श्रेर्या मस्कुरी,यांनी विधार्थीनीच्या यशाबद्धल अध्यक्ष श्री.पी.एस.आंबटकर ,उपाध्यक्ष श्री.पियुष आंबटकर,सेक्रेटरी सौ.प्रीती आंबटकर, डायरेक्टर सौ.अंकिता आंबटकर, प्रा.मोजस सर ,प्रा.डॉ .जगदीश सर तसेच क्रीडा प्रमुख प्रा. घई  ,प्रा.कमलेश ठाकरे  आणि प्रा.धनश्री कोटकर तसेच टीम प्रबांधक सोनाली कोडापे यांनी मौलाचे मार्गदर्शन व सहकार्याबद्दल करून हार्दिक अभिनंदन केले.

Previous post MSPM ग्रुप येथे भारतीय प्रजासत्ताक दिन उत्सहात साजरा
Next post सोमय्या डिप्लोमा इन इंजिनीरिंग कॉलेजमध्ये विध्यार्थ्यांसाठी कॅम्पस प्लेसमेंटचे (रोजगार मेळावा) आयोजन

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News