

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर द्वारा संचालित सोमय्या डिप्लोमा इन इंजिनीरिंग कॉलेजमध्ये वडगाव अंतर्गत दिनांक ०३ जानेवारी २०२६ ला रोजगार मेळावा चे योजन करण्यात येत आहे ,यामध्ये ईलट्रीकल इंजिनीरिंग विभाग, मेकॅनिकल इंजिनीरिंग विभाग,सिव्हिल इंजिनीरिंग विभागाच्या विध्यार्थाना सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा ,या रोजगार मेळावा उत्स्फूर्त प्रतिसाथ विधार्थ्याकडून दिसुन यावा.
याप्रसंगी लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लि.कॅम्पस इंटरव्हयू करीत येत आहे, या मध्ये डिप्लोमा ,डिग्री,आय टी आय, विधार्थ्यासाठी सुवर्ण संधी आहे , नामंकित मोठं मोठया कंपनी मध्ये संधी उपलब्ध करून देण्यासाठी सोमय्या डिप्लोमा इन इंजिनीरिंग कॉलेज नेहमी तत्पर राहील तसेच एका आघाडीच्या औधोगिक कंपनीसह तुमचे कॅर्रीयर सुरु कराअसे संस्थेचे संस्थापक श्री .पी, एस. आंबटकर, श्री. पियुष आंबटकर, सौ.. अंकिता पियुष आंबटकर, प्राचार्य श्री. जमीर शेख, उपप्राचार्य श्री.अनिल खुजे सर यांनी सूचित केले.
