श्री.पी.एस.आंबटकर याना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

 

श्री. संत शिरोमणी जगनाडे महाराज यांच्या ४०० वि जयंती महोत्सव कार्यक्रमात श्री.संताजी बहुउदेशीय सेवा मंडळ,बम्हपुरी यांच्या तर्फ श्री.पी.एस.आंबटकर याना जीवन गौरव पुरस्काराने  सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ चे संस्थापक श्री.पी.एस.आंबटकर (शिक्षण महर्षी) याना त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात सर्वसामान्याना उपलबद्ध करून दिलेल्या शिक्षणाच्या संधी साधलेले मानव विकासाचे ध्येय तसेच दुर्बल व पीडित या करिता घटकाकरिता असलेली तळमळ यातून घडणारे सामाजिक कार्य आणि समाज प्रबोधन या करिता लाभलेल्या अमूल्य योगदानाबध्दल विदर्भ महासंघ व श्री.संताजी बहुउदेशीय सेवा मंडळ,बम्हपुरी कडून जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

तसेच उपस्तित भाग्यवानजी खोब्रागडे,किसनलाल खोब्रागडे एडुकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा.नामदेवराव भोरवे,प्रा.संजय बेले,माझी.आमदार देवराव भांडेकर,रघुनाथजी शिंदे.देवेन्द्रजी पिसे,डॉ.सतीश कावळे,डॉ.प्रभुदासजी चिलबुले,डॉ.बालपांडे किडनीसर्जन डॉ.चिमटकर,डॉ.रवींद्र विखार मंचारवर उपस्थित होते.

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ चे संस्थापक श्री.पी.एस.आंबटकर यांनी समाजासाठी व्यक्तीचे योगदान काय असते ते आपल्या भावनातून पटवून दिले,समाज संघटित असणे गरजेचे असून समाजातील व्यक्तीच्या मागे ठामपने सर्व सक्तिनेशी उभे राहिले पाहिजे, स्वतःचे व्यक्तिमहत्व कशे बहरले यावरही त्यांनी प्रकाश टाकला ,तसेच अनेक मान्यवरांनी भाषण भाषण दिले,तसेच समाजातील व्यक्तींनी सामूहिक विवाह सोहळे केल्यास आपणास आर्थिक मदत करू.तसेच गुणवत्ता विध्यार्थांचा व समाजाच्या जेष्ठ नागरिकांचा यथोचित सत्कार मान्यवरच्या हस्ते करण्यात आला.

आपण प्राप्त केलेल्या यशाबद्धल हार्दिक अभिनंदन व भविष्यातील उज्वल वाटचालीकरता शुभेच्या दिल्या.

Previous post सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेकनॉलॉजि कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी फ्रेशर्स पार्टीचे आयोजन
Next post Mspm ग्रुप तर्फ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News