श्री.पी.एस.आंबटकर याना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित
श्री. संत शिरोमणी जगनाडे महाराज यांच्या ४०० वि जयंती महोत्सव कार्यक्रमात श्री.संताजी बहुउदेशीय सेवा मंडळ,बम्हपुरी यांच्या तर्फ श्री.पी.एस.आंबटकर याना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ...
