महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेकनॉलॉजि कॉलेज मध्ये फ्रेशर्स पार्टीचे आयोजन करण्यात आले,या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री.पी.एस.आंबटकर, उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर, डायरेक्टर सौ.अंकिता पि.आंबटकर ,प्राचार्य श्री. डॉ. पद्मनाभ गाडगे , उपप्राचार्य श्री. अनिल खुजे, प्राचार्य श्री. मोझेस दुर्गवाड मंचावर उपस्थित होते. सर्वप्रथम दीपप्रज्वलन केले आणि सरस्वती मातेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आले.
सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेकनॉलॉजि विधार्थां साठी आणि सोमय्या डी फार्म कॉलेज विधार्थां साठी फ्रेशर्स पार्टीचे आयोजन करण्यात आले होते ,तसेच त्यामध्ये सांस्कृतिक समूह नुत्य,गीत गायन, विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य श्री. डॉ. पद्मनाभ गाडगे यांनी केली, तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री.पी.एस आंबटकर यांनी विधार्थानी परिपूर्ण अभ्यास करून आपले भविष्य घडविण्याचे आव्हान केले मायनींग इंजिनीरिंग, आर्टिफिशल इंटेलिजन्ट अँड मशीन लर्निग इंजिनीरिंग,कॉम्पुटर अँड सायन्स इंजिनीरिंग इलेक्ट्रिकल इंजिनीरिंग विभागाची विध्यार्थाना माहिती दिली.
प्रथम वर्षीय आणि डायरेक्ट द्रुतीय प्रवेशित विध्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेकनॉलॉजि कॉलेजच्या प्रथम वर्षातील विधार्थामधून मिस्टर फ़ेशर सार्थक गोंगले AIML विभागातील व मिसेस फ़ेशर सानिया कांबळे CS विभागातील निवडण्यात आले, तसेच सोमय्या डी फार्म विधार्थामधून मिस्टर फ़ेशर दर्शन देवलकर व मिसेस फ़ेशर चाहत कोल्हे यांची निवड झाली.
यांकार्यक्रमाला विधार्थांनी उस्फुर्तपने सहभाग नोंदविला.या कार्यक्रमाचे संचालन प्रा. नवशाद यांनी केले तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.