मनपा स्तरीय कॅरम स्पर्धेत मॅकरून स्टुडन्ट अकॅडमी निवासी शाळेच्या विध्यार्था मंथन मेश्राम याची निवड

                                 मनपा स्तरीय कॅरम स्पर्धेत मॅकरून स्टुडन्ट अकॅडमी निवासी शाळेच्या विध्यार्था मंथन मेश्राम याची निवड

                   क्रीडा युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य,पुणे अंतर्गत ज़िल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा ज़िल्हा क्रीडा परिषद,चंद्रपूर येथे मनपा स्तरीय क्रीडा कॅरम  स्पर्धेचे आयोजन करण्यात आले ,त्यामध्ये  १७ वर्ष  वयोगटात स्पर्धा  घेण्यात आले, त्या  स्पर्धेत मॅकरून स्टूडन्ट अकॅडमी निवासी शाळा वडगाव येथील विध्यार्था मंथन मेश्राम याची निवड विभागीय स्पर्धेसाठी करण्यात आले .

               तसेच कॅरम स्पर्धेत दहावीत शिकत असणारा  विधार्थी मंथन मेश्राम  प्राविण्य प्राप्त करून विभागीय  स्पर्धेसाठी तो पात्र झाला आहे . महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित मॅकरून स्टूडन्ट अकॅडमी चंद्रपूर विध्यार्थां  जास्तीतजास्त टक्के गुण घेत निकालाची  परंपरा कायम जोपासली आहे, तसेच क्रीडा क्षेत्रामध्ये अव्वाल येऊन शाळेचे नाव मोठे करीत आहे.

               या विध्यार्थाच्या कामगिरीबध्दल संस्थेचे संस्थापक  श्री. पी. एस. आंबटकर, सचिव सौ.प्रीती पांडुरंगजी आंबटकर ,उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर, डायरेक्टर सौ. अंकिता पियुष आंबटकर, प्रा. राजकुमार सर,तसेच शिक्षकांनी पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले .विध्यार्थाना मार्गदर्शन केले क्रीड प्रमुख शिक्षक सचिन चापले,निलेश कामडे यांनी परिश्रम घेतले.

Previous post सोमय्या पॉलीटेक्नीक येथे पेरेंट्स टीचर मिटिंग चे आयोजन
Next post MSPM ग्रुपतर्फ शिक्षकाचा सत्कार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News