सोमय्या पॉलीटेक्नीक येथे पेरेंट्स टीचर मिटिंग चे आयोजन

सोमय्या पॉलीटेक्नीक येथे पेरेंट्स टीचर मिटिंग चे आयोजन

                      महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या पॉलीटेक्नीक कॉलेज वडगाव येथे पेरेंट्स टीचर मिटिंग चे आयोजन करण्यात आले, त्यामध्ये सोमय्या पॉलीटेक्नीकचे डायरेक्टर अंकिता पियुष आंबटकर ,प्राचार्य डॉ.प. पद्मनाभ गाडगे,उपप्राचार्य जमीर शेख यांची उपस्थित होते.

                 पेरेंट्सशी  संबोधीत असताना  जसे की तुमच्या मुलाची कमजोरी काय आहे. मुलाला इतर मुलांमध्ये मिसळता येते की नाही. पीटीएमच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या मुलाची कमजोरी जाणून घेऊन त्यावर मात करण्याचा प्रयत्न करू शकता, काही मुलांना त्यांच्या अपयशाचा राग येतो. अशा परिस्थितीत वर्गात कमी गुण मिळाल्यावर किंवा खेळात हरल्यानंतर तुमचे मूल कसे वागते याबद्दल शिक्षकांशी बोला. जेणेकरून ते व्यवस्थित हाताळता येईल.

                       शिक्षक पालकांची बैठक घेतात आणि त्यांना मुलाची प्रगती आणि अभ्यासाविषयी माहिती देतात. अशा परिस्थितीत पालकांनाही मुलाच्या प्रगतीची माहिती असणे आवश्यक आहे. यासोबतच तुम्ही शिक्षकांसोबत मीटिंग असल्यावर आपल्या पाल्याबद्दलची ही माहिती देखील घेतली पाहिजे.

                       काही मुलांना त्यांच्या अपयशाचा राग येतो. अशा परिस्थितीत वर्गात कमी गुण मिळाल्यावर किंवा खेळात हरल्यानंतर तुमचे मूल कसे वागते याबद्दल शिक्षकांशी बोला. जेणेकरून ते व्यवस्थित हाताळता येईल. यासह पालकांनी शिक्षकांना विचारले पाहिजे की ते मुलाच्या वाढीसाठी कशी मदत करू शकतात. जेणेकरून मुलाची प्रगती होईल आणि तो प्रत्येक क्षेत्रात पुढे राहील,                

              तसेच त्यांनी विध्यार्थाना आपल्या कर्तव्याची जाणीव करून दिली.

               शिक्षकांचे मार्गदर्शन यातून आपल्या उज्ज्वल भविष्याची सुरुवात होते. आजचा दिवस आपल्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय दिवस आहे, मनोबल वाढवण्यासाठी, समुदायाची भावना वाढवण्यासाठी आणि ध्येयाप्रती बांधिलकी मजबूत करण्यासाठी हे एक शक्तिशाली साधन आहे.

                 प्रा.अनिल खुजे ,प्रा.सोनम रेवतकर,प्रा.राजेश्री पाटील,प्रा.सरोज पंचभाई,प्रा.मोहुर्ले ,ग्रंथपाल भारती घटे, आणि शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी  व विध्यार्थी उपस्थित होते.

सुत्रसंचालन प्रा. नौषाद सर यांनी केले.

Previous post डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून सोमय्या  पॉलीटेक्नीक  येथे शिक्षक दिन साजरा
Next post मनपा स्तरीय कॅरम स्पर्धेत मॅकरून स्टुडन्ट अकॅडमी निवासी शाळेच्या विध्यार्था मंथन मेश्राम याची निवड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News