सोमय्या तंत्रनिकेतन येथे विश्वकर्मा जयंती साजरी

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या तंत्रनिकेतन कॉलेज वडगाव येथे विश्वकर्मा जयंती साजरी करण्यात आली, यामध्ये संस्थेचे संस्थापक श्री. पी. एस. आंबटकर, सचिव सौ.प्रीती पांडुरंगजी आंबटकर ,उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर, सौ. अंकिता पियुष आंबटकर, प्राचार्य श्री.जमीर शेख सर, प्रा.हिवरे सर, रजिस्टर श्री.बिसन सर उपस्थित  होते.

सर्वप्रथम दीप प्रज्वलित केले,नंतर विश्वकर्माचा प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आले, मान्यवरांच्या हस्ते यादिवशी सर्व शस्त्रांची, तसेच अवजारांची पूजा करण्यात आली, वर्कशॉप मधील मशीन,अवजारे,शस्त्र यांची पूजा करण्यात आली आणि विविध मान्यवरांचे भाषण आणि व्याख्याने झाली.

याकार्यक्रमात विभागप्रमुख तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Previous post MSPM ग्रुपचे शिक्षण सम्राट श्री.पी.एस.आंबटकर याना उपमुख्य मंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले
Next post सोमय्या तंत्रनिकेतन येथे शिवाजी महाराज जयंती साजरी 

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News