भारतीय समाज सेवा संस्था द्वारा संचालित रौप्य महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाच्या विदर्भातील शिक्षण क्षेत्रात यशाची भरारी घेणारी संस्था म्हणून महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचे नाव सन्मानाने घेतले जाते संस्थापक श्री.पी. एस.आंबटकर याना उपमुख्य मंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाला उपस्थित पालकमंत्री श्री.सुधीर भाऊ मुनगंटीवार,उपउपमुख्य श्री.देवंद्र फडणवीस,पूर्व मंत्री श्री.चंद्रशेखर बावनकुळे,श्री.हंसराज अहिर,श्री.बाळुभाऊ धानोरकर,विधायक श्री.बंटीभाऊ भांगडिया, पूर्व मंत्री शोभा फडणवीस प्रमुखतानी उपस्थित होते.
तसेच “Nothing is impossible का नारा लेकर Everything is possible “ असे म्हणणारे MSPM चे संस्थापक श्री.पांडुरंगजी आंबटकर याना शिक्षण महर्षी म्हणून ओळखल्या जाते.
तसेच आधुनिक जगात टिकाव धरू शकणारे व्यवसायिक शिक्षण घ्यारोजगार मागण्यापेक्षा व्यवसाय शिक्षण घेऊन आपल्यासह इतरांसाठी रोजगारांची निर्मिती उपलबद्ध केले आहे.