सोमय्या तंत्रनिकेतन येथे प्रजासत्ताक दिन उत्सहात साजरा

 

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर व्दारा संचालित सोमय्या तंत्रनिकेतन,मॅकरून स्टूडेंट अॅकेडमी आणि ज्युनिअर सायन्स कॉलेज, प्रायव्हेट अय.टी.आय., यांचा संयुक्तरित्या प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला, या कार्यक्रमाकरिता प्रमुख पाहुणे संस्थेचे अध्यक्ष श्री. पी. एस. आंबटकर, उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर, प्राचार्य श्री. जमीर शेख, रजिस्टार राजेश बिसन, प्राचार्य श्री. आशिष वांढरे, प्राचार्य मनिष हिवरे, मंचावर उपस्थि होते.कार्यक्रमाच्या सुरूवातीला संस्थेचे अध्यक्ष श्री. पी.एस.आंबटकर हयांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, यानंतर माता सरस्वतीच्या प्रतिमेला माल्यार्पण व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची  सुरूवात करण्यात आली, हया प्रसंगी सामुहिक फ्लॅग सेल्यूट परेड, देश भक्तीपर गीत, सादर केले.

संस्थेचे अध्यक्ष श्री.पी.एस.आंबटकर मार्गदर्शन करित असतांना 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन म्हणून संपूर्ण भारतात साजरा करण्यात येतो, भारताला ब्रिटीश राजवटी पासून 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र मिळाले, यामागे भारताचा स्वातंत्र लढा आणि महात्मा गांधी यांच्या अहिंसा पध्दतीचा मोठा सहभाग आहे. डॉ..बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षते खाली एक संमीती नेमली गेली, बरेच विचार विमर्श करून 26 जानेवारी रोजी संपूर्ण राष्टाªसाठी संविधान लागू करण्यात आले, भारताची राज्यघटना या दिवशी अंमलात आली, भारतीय संविधान हे संपूर्ण जगातील सर्वात मोठे लिखीत संविधान आहे. या संविधानाने सर्व धर्मातील लोकांना समान दर्जा दिलेला आहे. या संविधानाने आपले हक्क आणि अधिकरांसाठी लढण्याची ताकद दिलेली आहे. आज आपण स्वतंत्र भारतात जीवन जगत आहोत, भारतीय संविधानाने दिलेली हि खूप अनमोल ताकद आहे. भारत हा खूप शक्तीशाली देश आहे. आज अखेर आपल्या देशाने अनेक संकटावर मात केली आहे. प्रजासत्ताक दिवस हा एक प्रकारे भारताचा राष्ट्रीयउत्सव आहे.,म्हणून आपण साजरा करतो.

प्रजास्त्ताक दिन दरवर्षी मोठया उत्सहाने साजरा केल्या जातो.त्यामुळे प्रत्येकाच्या मनात राष्ट्रप्रेम अधिक उजळून निघते.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. .नौशाद सिध्दीकी सर यांनी केले, हया कार्यक्रमाकरीता संस्थेतील सर्व तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Previous post सोमय्या पाॅलिटेक्नीक येथे सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी
Next post MSPM ग्रुपचे शिक्षण सम्राट श्री.पी.एस.आंबटकर याना उपमुख्य मंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले

8 thoughts on “सोमय्या तंत्रनिकेतन येथे प्रजासत्ताक दिन उत्सहात साजरा

  1. https://miamifightcard.com/
    For MediaFightCard, the fight odds reveal a fascinating dynamic with titleholders entering as underdogs and aspirants boasting favorite status. In the featured bout for the available light heavyweight title, ex-titleholder Jiri Prochazka opened as a slight -143 favorite over the surging Carlos Ulberg, who enters as a +116 underdog considering his nine-fight winning streak.

  2. https://888starz.net.co/
    888Starz Colombia es una plataforma de casino online y casa de apuestas que reune mas de 9.500 juegos, tales como slots, mesas con crupier en vivo y una completa cobertura de eventos deportivos que va desde la Liga BetPlay hasta la Champions League y los deportes electronicos.

  3. https://ufc327odds.com/
    This Miami-held light heavyweight title fight at UFC 327 presents a genuine pick’em for the gambling public, as former titleholder Jiri Prochazka (-142) and hot-streaking knockout specialist Carlos Ulberg (+120) get set to throw down for the open belt. The tight odds highlight how well-paired these two stand-up fighters truly are, setting up a matchup where a bet on either man ultimately comes down to which devastating fighting style you think will reign supreme.

  4. https://luckia.net.co/
    El operador Luckia, con una trayectoria que supera las dos decadas desde sus inicios en 2002, se ha consolidado como un operador de casino virtual y apuestas en deportes de referencia para el mercado hispanohablante, incluyendo Colombia en 2026.

  5. https://bwin-bet.com.co/
    Bwin Bet opera como un casino virtual y sitio de apuestas a eventos deportivos con presencia en Colombia desde 2026 , actuando con el respaldo de Coljuegos , asegurando asi un ambiente legitimo y confiable para los jugadores .

  6. https://betway-bet.com.mx/
    Betway para Mexico constituye una plataforma de casino digital y casa de apuestas deportivas con cerca de dos decadas de trayectoria global, amparado bajo permisos de entidades rigurosas como la MGA junto con la UK Gambling Commission, ademas funciona cumpliendo con la regulacion de la Secretaria de Gobernacion en el pais.

  7. https://lebull.com.mx/
    Segun la informacion suministrada, Lebull es una plataforma de casino en linea y plataforma de apuestas deportivas que opera en el mercado mexicano presentando un repertorio de mas de 10,000 juegos, una app movil completa y companias lideres como Pragmatic Play, NetEnt y NolimitCity.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News